_मंगल चंडिका स्तोत्र _

_मंगल चंडिका स्तोत्र _
रक्ष रक्ष जगन्माता देवी मंगल चंडिके |
हारिके विपदा हर्ष मंगल कारिके |
हर्ष मंगल दक्षेच हर्ष मंगल दायिके |
शुभे मंगल दक्षेच शुभे मंगल चंडिके |
मंगल मंगल दक्षेच सर्व मंगल मांगल्ये |
सदा मंगल दे देवी सर्वेशा मंगलाल्ये |
पूज्ये मंगलवारेच मंगलाभिष्ट देवते |
पूज्ये मंगल भूपस्य मनुवंशस्य संतती |
मंगला धिष्टीता देवी मंगलानाच  मंगले |
संसार मंगल धारेच मोक्ष मंगल दायिनी |
सारेच मंगल धारे पारेच सर्व कर्मणा |
प्रती मंगल वारेच  पूज्ये मंगल सुखप्रदे||
|| इति श्री मंगल चंडिका स्तोत्र संपूर्णम ||
ज्यांना मंगळाचे काही दोष अथवा त्रास असतील त्यांनी हे स्तोत्र जरूर म्हणावे लाभ होईल .

Comments

Popular posts from this blog

गाईचे दुध, दुधाचे दही, दह्याचे ताक............................ ?

दीप पूजा.....